Tata Master + Aaatank + Bio Spark Spray Kit

Tata Master + Aaatank + Bio Spark Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Tata Rallis+
Dhanuka + Pasura
किट नाव Tata Master + Aaatank
 + Bio Spark 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Tata Master  Metalaxy l 8% + Mancozeb 64% WP
Aaatank  Carbosulfan 25% EC
Bio Spark Ascophyllum nodosum

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ या किटमध्ये तीन वेगवेगळ्या कार्यपद्धतीची उत्पादने समाविष्ट आहेत:
    ▸ Tata Master: यामध्ये मेटलॅक्झील ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी (Metalaxyl 8% + Mancozeb 64% WP) हे आंतरप्रवाही व संपर्कजन्य बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Aaatank: यामध्ये कार्बोसल्फान २५% ईसी (Carbosulfan 25% EC) हा कीटकनाशक घटक असतो.
    ▸ Bio Spark: हे समुद्री शेवाळाचा अर्क (Ascophyllum nodosum) आणि प्रथिने (Proteins) आधारित नैसर्गिक पोषक घटक असलेले उत्पादन आहे.

  • रासायनिक गट

    ▸ मेटलॅक्झील + मॅन्कोझेब – फिनाइलामाइड (Phenylamide / Acylalanine) + डायथिओकार्बामेट (Dithiocarbamate) गट.
    ▸ कार्बोसल्फान – कार्बामेट (Carbamate) गट.

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ Tata Master हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact) बुरशीनाशक आहे.
    ▸ Aaatank हे आंतरप्रवाही, स्पर्शजन्य व पोटातून कार्य करणारे (Systemic + Contact + Stomach poison) कीटकनाशक आहे.
    ▸ Bio Spark हे पोषक पूरक (Nutritional supplement) असून ते पिकाची चयापचय क्रिया सुधारते आणि जोमदार वाढीस मदत करते.

  • कार्यपद्धती

  • वापरण्याची पद्धत

  • वापरण्याचे प्रमाण

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स