Merger + Jump Spray Kit

Merger + Jump Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Indofil Bayer
किट नाव Merger + Jump 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Merger  Tricyclazole 18 % + Mancozeb 62 % WP
Jump  Fipronil 80% WG

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ या किटमध्ये विविध कार्यपद्धतीची उत्पादने समाविष्ट आहेत:
    ▸ Merger: यामध्ये ट्रायसायक्लॅझोल १८% + मॅन्कोझेब ६२% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Jump: यामध्ये फिप्रोनिल ८०% डब्ल्यूजी हा कीटकनाशक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ ट्रायसायक्लॅझोल + मॅन्कोझेब :
    ट्रायझोलो-बेंझोथियाझोल + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ फिप्रोनिल :
    फिनाईल पायराझोल गट.

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ Merger हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Jump हे आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

  • वापरण्याची पद्धत

  • वापरण्याचे प्रमाण

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स