Ridomil Gold + Marshal + MC Extra Spray Kit

Ridomil Gold + Marshal + MC Extra Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Syngenta+ FMC+ Valagro 
किट नाव Ridomil Gold+ Marshal+ MC Extra
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Ridomil Gold MetalaxylM 4% + Mancozeb 64% WP
Marshal  Carbosulfan 25% EC
MC Extra Ascophyllum nodosum

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ या किटमध्ये तीन वेगवेगळ्या कार्यपद्धतीची उत्पादने समाविष्ट आहेत:
    ▸ Ridomil Gold: यामध्ये मेटलॅक्झील ४% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी (Metalaxyl 4% + Mancozeb 64% WP) हे आंतरप्रवाही व संपर्कजन्य बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Marshal: यामध्ये कार्बोसल्फान २५% ईसी (Carbosulfan 25% EC) हा कीटकनाशक घटक असतो.
    ▸ MC Extra: हे समुद्री शेवाळावर आधारित (Seaweed extract) नैसर्गिक पोषक घटक असलेले उत्पादन आहे.

  • रासायनिक गट

    ▸ मेटलॅक्झील + मॅन्कोझेब – फिनाइलामाइड (Phenylamide / Acylalanine) + डायथिओकार्बामेट (Dithiocarbamate) गट.
    ▸ कार्बोसल्फान – कार्बामेट (Carbamate) गट.
    ▸ MC Extra – नैसर्गिक पोषक घटक (Betaines, Cytokinins व Amino acids) गट.

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ Ridomil Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact) बुरशीनाशक आहे.
    ▸ Marshal हे आंतरप्रवाही, स्पर्शजन्य व पोटातून कार्य करणारे (Systemic + Contact + Stomach poison) कीटकनाशक आहे.
    ▸ MC Extra हे पोषक पूरक (Nutritional supplement) असून ते वनस्पतीच्या पेशी विभाजनाला आणि फुटव्यांना चालना देते

  • कार्यपद्धती

  • वापरण्याची पद्धत

  • वापरण्याचे प्रमाण

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स