Avancer Glow + Vayego Spray Kit

Avancer Glow + Vayego Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक   UPL + Bayer
किट नाव Avancer Glow + Vayego 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Avancer Glow Azoxystrobin 8.3% +
Mancozeb 66.7% WDG
Vayego  Tetraniliprole 18.18% SC

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Avancer Glow: यामध्ये अझोक्सिस्ट्रोबिन ८.३% + मॅन्कोझेब ६६.७% डब्ल्यूजी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Vayego: यामध्ये टेट्रानिलीप्रोल १८.१८% डब्ल्यूडब्ल्यू एससी हा कीटकनाशक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ अझोक्सिस्ट्रोबिन + मॅन्कोझेब : स्ट्रॉबिल्युरिन + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ टेट्रानिलीप्रोल : डायमाइड / अ‍ॅन्थ्रानिलिक डायमाइड गट.

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ Avancer Glow हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Vayego हे आंतरप्रवाही व पोटातून कार्य करणारे कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

  • वापरण्याची पद्धत

  • वापरण्याचे प्रमाण

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स